मी जे राजकारण करतो ते माझे व्यवसाय करुन करतो. मागच्या सरकारमधुन मला संरक्षण दिले होते. काल अचानक संपुर्ण संरक्षण काढले गेले. जी पोलिस सुरक्षा होती ती देखील नव्हती. सरकारने माझं संरक्षण काढलं आणि मग माझ्यावर हल्ला झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सुसंस्कृत राजकारणी समजतो जन्माला आलेला माणुस हा अमर नाही. मी तत्वाने जगणारा माणुस आहे.
#BhaskarJadhav #SharadPawar #NarayanRane #UddhavThackeray #NiteshRane #NileshRane #Chiplun #Konkan #Sindhudurg #ShivSena #NaviMumbai #Maharashtra